Weather update 2024 महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण सध्या सुरू आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी तर काय ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. राज्यातील तापमान वाढीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत अशातच पावसामुळे जरा दिलासा मिळालेला आहे चक्रीवादळाच्या प्रवाहामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे असे शक्यता व्यक्त केली जात आहे
Weather update 2024 या राज्यांमध्ये चक्रीवादळाच संकट :
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या अंदाजाने सांगितलेला आहे शनिवारी मध्यरात्रीपर्यंत रॅमन चक्रीवादळ रौद्ररूप धारण करून पश्चिम बंगालमधील सागर भेट बांगलादेश किनारपट्टीला धडकण्याची दाट शक्यता आहे या चक्रीवादळामुळे त या भागात वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे यामुळे हवामान खात्याने या भागामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे.
भारतातील पश्चिम बंगाल उत्तर ओडिसा किरण पट्टीवर तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल उत्तर ओडिसा बंगाल त्रिपुरा दक्षिण मणिपूर मिझोराम या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे
महाराष्ट्रात होऊ शकतो का परिणाम ?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार चक्रीवादळाचा महाराष्ट्र जास्त परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आलेले आहे शनिवारी रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह किरकोळ प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील जळगाव व अकोल्यात तापमानाचा पारा 45 अंशावर जाऊन पोहोचलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे 43 अंशावर पोहोचलेला आहे राज्यातील तापमान वाढीमुळे पावसाची शक्यता निर्माण होत आहे.