या बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला 12.400 भाव; पहा राज्यातील तुरीचे बाजारभाव : Tur Bajrbhav 2024

WhatsApp Group Join Now

Tur Bajrbhav 2024 मागील महिन्यापासून राज्यांमध्ये बाजार समितीमध्ये तुरीची आवक मी झाली असून बार्शी करंजा मुरूम अकोट लातूर अमरावती बाजार समितीमध्ये तुरीची आवक सध्या सुरू आहे त्याचबरोबर इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे सध्या तुरीला दहा हजार ते बारा हजारच्या दरम्यान दर मिळत आहे त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे चला पाहूया आता आजचे तुरीचे बाजारभाव

Tur Bajrbhav 2024

Tur Bajrbhav 2024 :

बार्शी बाजार समितीमध्ये 67 क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर 10,000 जास्तीत जास्त 11711 सर्वसाधारण दर 11000

पैठण बाजार समितीमध्ये 25 क्विंटल तुरीची आवक : कमीत कमी दर 10700 जास्तीत जास्त दर ११४६० सर्वसाधारण दर 11071

करंजा बाजार समितीमध्ये 1150 तुरीची आवक : कमीत कमी दर 10300 जास्तीत जास्त दर 12100 सर्वसाधारण दर 11570

मुरूम बाजार समितीमध्ये 105 क्विंटल तुरीची आवक : कमीत कमी दर 11000 जास्तीत जास्त दर 11700 सर्वसाधारण दर 11350

लातूर बाजार समितीमध्ये लाल तुरीचे 1632 क्विंटल आवक : कमीत कमी दर 11300 जास्तीत जास्त दर 12420 सर्वसाधारण दर 12100

अमरावती बाजार समितीमध्ये 2484 क्विंटल तुरीची आवक : कमीत कमी दर 11500 जास्तीत जास्त 12100 सर्वसाधारण दर 11800.

यवतमाळ बाजार समितीमध्ये 220 क्विंटल तुरीचे आवक : कमीत कमी दर 10850 जास्तीत जास्त 12150 सर्वसाधारण दर 11500.

आनंदाची बातमी; मान्सूनची तारीख आली जवळ.. केरळ मध्ये होणार मान्सून दाखल…!