onion price 2024 : सध्या कांद्याच्या दरात अधिक वाढ होताना दिसत आहे अनेक बाजारपेठेत कांद्यांची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरामध्ये आता भरपूर वाढ झालेली आहे . खांदे विक्री करणाऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे . सध्या कांद्याच्या दारात वाढताना दिसत आहे अनेक बाजारपेठेत कांद्याचे विक्री कमी झाल्यामुळे ही घरात वाढ करण्यात आलेली आहे . पाच जून पासून सोलापुरात कांद्याला भरपूर दर मिळाला आहे तसेच कांद्याचे किंमत तीच रुपये प्रति किलो वर पोहोचलेली आहे . म्हणून च कांदे विकणाऱ्या लोकांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरलेली आहे . कांद्याचे पीक कमी असल्यामुळे बाजारपेठेत आता कांदा कमी प्रमाणात विकला जात आहे म्हणून त्याचे दर वाढवण्यात आलेले आहेत .
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे मात्र बंदी उठवताना काही अटी आणि देखील घातलेल्या आहेत त्यामुळे कांद्याचे दर पहिल्या अगोदरच्या काळात कमी होते मात्र बऱ्याच दिवसानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी घडलेली आहे कांद्याच्या दरात आता वाढवताना दिसत आहे . मात्र बरेच दिवसानंतर ही गोष्ट घडल्यामुळे शेतकरी अतिशय खुश आहेत परंतु कांदा विक्री करणारे याचा विचार करत आहेत . बाजारात कांदा कमी उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढवण्याचे ठरवलेले आहे . त्यामुळे कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्या शेतकऱ्यांना आता चांगलाच फायदा मिळणार आहे .
बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात वाढ….
केंद्र शासनाच्या माहितीनुसार काही बाजारात कांद्याची किमान भाऊ किंमत वीस रुपये किलोच्या पुढे गेलेले आहेत महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या म्हणण्यानुसार पाच जून रोजी राज्यातील 43 पैकी समित्यांमध्ये कांद्याची कमाल गहू किंमत वीस रुपये प्रति किलो कांद्यावर होती परंतु आता झालेल्या मोठ्या मार्केट खाल्ले आहे . कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे केंद्र सरकारने चार मे रोजी कांदा निर्याती बंदी पाच महिन्यांनी संपवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी बाजारामध्ये कांद्याचे भाव खूपच कमी असल्याचे दिसून येत होते परंतु आता कांद्याचे निर्यात चांगल्या प्रकारे होऊ लागली आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील लोक आता आवक कमी झाल्याने भाव वाढवत आहेत .
कोणत्या बाजारात मिळाला किती दर ?
पुणे बाजारपेठेत कांद्याला सरासरी 1600 ते 2000 रुपयांची आसपास आहे . तसेच इस्लामपूर बाजारामध्ये कांद्याला 1500 रुपये ते कमाल दर रुपयांपर्यंत आहे . चंद्रपुरा तेराशे रुपये 2500 रुपये प्रति क्विंटल दर दिलेला आहे . सातारा जिल्ह्यामध्ये 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दर असलेला दिसून येत आहे . दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी मतदार सरांनी मतपेटीच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात हा विचार व्यक्त केला .
कांदा उत्पादक पट्ट्यात महायुतीचे उमेदवार उभे राहिलेले होते त्या उमेदवारांच्या शेतकऱ्यांनी मतदान केले परिणामी कांदा उत्पादक पट्ट्यातील मतदार संघात उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला या सर्व भागांवर महायुती उमेदवारांचा परिपाक झालेला होता त्यामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होता .
हे तीन सोयाबीन वान पेरा शेतकऱ्यांना मिळेल कमी कालावधीत दर्जेदार उत्पाद