Onion export 2024 राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कारण सध्या कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरून झालेली आहे कांदाची निर्यात बंदी उठवून आज 20 दिवस पूर्ण होत आले तरी देखील कांद्याचे दारात वाढ होताना दिसून येत नाही सध्या कांद्याला 500 ते 2000 च्या दरम्यान दर मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे सध्या कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे कांदा निर्यात बंदी मागील दोन महिन्यापासून सुरू आहे आणि अशा मध्येच आता कांदा निर्यात बंदी उठवून वीस दिवस झाले तरी अजून कांद्याचे तरांमध्ये वाढ होताना दिसून येत नाही
Onion export 2024 दर मात्र कमीच :
कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी कांद्याची आवक जास्त असल्यामुळे कांद्याचे आवक आणि एक्सपोर्ट याचा ताळमेळ सध्या लागत नसल्याचे दिसून येत आहे कांद्याचे एक्सपोर्ट सुरू असूनही कांद्याला दर मिळत नाही आणि सध्या लोकल बाजारामध्ये कांद्याला कमाल भाव १५ रुपये तर सरासरी आठ रुपये भाव मिळत आहे कांद्याचा उत्पादन खर्च १८ रुपयावर वीस रुपये प्रति किलो पर्यंत वाढल्याचा दावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलेला आहे
सध्याचा कांदा बाजार भाव :
सध्या छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 200 ते कमाल 1500 पर्यंत दर मिळत आहे
अकोला बाजार समितीमध्ये किमान आठशे रुपये ते जास्तीत जास्त सोळाशे रुपये पर्यंत दर मिळत आहे
राहता बाजार समितीमध्ये कमीत कमी 1500 तर जास्तीत जास्त 2100 मिळत आहे
सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी तेराशे रुपये भाव मिळत आहे तर कमाल 2500 भाव मिळत आहे