Murghas machine anudan 2024 राज्यातील शेतकऱ्यांना सुवर्णसंधी, केंद्र सरकारने 2021-22 पासून पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल विकास आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना शेळीपालन, कुकुटपालन ,मुरघास निर्मिती वराह पालन, पशुखाद्य व बियाणे निर्मिती यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये 2023-24 या कालखंडामध्ये लाखो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला त्याचबरोबर आता नवीन वर्ष 2024-25 मध्ये या योजनेची सुरुवात होणार आहे आणि यामधून तुम्ही पुढील व्यवसायिक दृष्टिकोनातून शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, मुरघास निर्मिती यासाठी अनुदान घेऊ शकता.
या योजनेतून मिळणार असा फायदा :
राज्यातील बारा शेतकऱ्यांकडे वर्गात निर्मिती यंत्र उपलब्ध आहे तसेच मराठी शेतकऱ्यांना मुरघास विकत घ्यावा लागतो त्याचबरोबर शेतकरी ग्रुप व फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना उद्योग क्षेत्राकडे वळवण्यासाठी व त्यांचा प्रचार प्रसार विकास करण्यासाठी वैरणीची व चारची उपलब्धता वाढवण्यासाठी या योजनेमधून अनुदान दिले जाते
यासाठी शेळी मेंढी पालन करिता 5 लाख रुपये पर्यंत अनुदान
कुकूटपालनाकरिता 25 लाखापर्यंत अनुदान
वराह पालन करिता 3 लाख पर्यंत अनुदान
पशुखाद्य वर्ण विकास यासाठी 5 पाच लाख रुपये इतके अनुदान
Murghas machine anudan 2024 आवश्यक कागदपत्रे :
प्रकल्प अहवाल
पॅन कार्ड
आधार कार्ड
रहिवासी पुरावा
बँक पासबुक
फार्मर प्रोडक्शन कंपनीचे प्रमाणपत्र
बचत गटाचे प्रमाणपत्र
अनुभव, आयकर रिटर्न,. प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र.
योजनेचे लाभार्थी :
य या योजनेअंतर्गत व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयंसहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात.