हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई : pik vima nuksan bharpai 2024
pik vima nuksan bharpai 2024 हवामानावर आधारित असलेले फळ पिक विमा योजनेनुसार जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना 43 हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्यामुळे केळी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला दिसून येते. या उन्हाळ्यामध्ये केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे केळी पिकाचे नुकसान भरपाईसाठी 43 हजार … Read more